भुरा बगळा, वंचक, ढोकरी
मराठी नाव :- ढोकरी , वंचक, भुरा बगळा
इंग्रजी नाव :- Indian pond heron or Paddybird
शास्त्रीय नाव :- Ardeola grayii
इंग्रजी नाव :- Indian pond heron or Paddybird
शास्त्रीय नाव :- Ardeola grayii
माहीती :- या पक्षास ओळखताना खूपच सोप्प अस नाहीय कारण नर व मादी हे दोघेही दिसायला म्हणजेच रंग, रूप, आकार इ. बाबतीत सारखेच असतात. हा पक्षी कोंबडीपेक्षा मोठा आणि लहानपण असतो नर बगळ्यासारखा दिसणारा पाणपक्षी सारखा असतो. उडू लागला की पांढरे पंख दिसू लागतात. वीणीच्या काळात त्याच्या पाठीवर कीरमीजी रंगाची केसांसारखी सुबक पिसे दिसतात. डोक्याबर लांब पांढरा तुरा येतो.
याचे निवासस्थान म्हणजे तळी, दलदलीची जागा, भातशेते आणि खाजणीची जंगले आहेत.
याचे निवासस्थान म्हणजे तळी, दलदलीची जागा, भातशेते आणि खाजणीची जंगले आहेत.
- वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी.
No comments:
Post a Comment