भोगी ..... अनुभवा आजच्या दिवशी मिक्स व्हेज चा अनोखा नजराणा ... जास्तीत जास्त पालेभाज्या व फळभाज्या यांची विविधता असणार खेंदाट .....बाजरीची भाकरी ती ही तीळ लावलेली, शेंगदाणे, जवसाची चटणी सोबत तोंडी लावायला कांद्याची पात, दही आणि राळ्याचा भात हे सर्व सुर्य मकर राशीत प्रवेश करत असताना खायला मिळणे म्हणजे भाग्यच समजा (काही लोकांना मिक्स भाज्या आवडत नाहीत म्हणुन) हिवाळ्यात उभारा देणारा असा हां आहार सर्वानी कमीत कमीत एकदा खाव अशी भाजी आणि बाजरीची भाकरी अशी ही आपली संस्क्रुति आणि परंपरा.... परंपरा जपा संस्क्रुति टिकेल, पालेभाजी फळभाजी जैवविविधता टिकेल..
तुम्हाला व तुमच्या परिवाराला भोगी व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा* 💐💐💐
-आपलाच वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी .
No comments:
Post a Comment